शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मूळ विभागात बदलीची एसटी चालकांची मागणी

By admin | Updated: March 18, 2015 01:49 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात सरळ सेवा भरती २०१२ अंतर्गत विविध विभागांतून भरती झालेल्या चालकांनी मूळ विभागात बदली करण्याची मागणी करत मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.मुंबई प्रदेशात नोकरी करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने भरती केलेल्या विभागात बदली करण्याची त्यांची मागणी आहे. संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, अनेक विभागांमध्ये झालेल्या भरतीमध्ये प्रशासनाला मुंबई प्रदेशामध्ये आवश्यक चालक मिळाले नाहीत. परिणामी इतर विभागांतील ९२९ चालकांनी नवी भरती होईपर्यंत मुंबई प्रदेशात काम करण्याचे आदेश देण्यात आले. मुंबई प्रदेशात आवश्यक भरती झाल्यानंतर चालकांना पुन्हा मूळ भरती केलेल्या ठिकाणी बदली करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. (प्रतिनिधी)मुंबई, ठाणे, पालघर व रायगड या विभागात चालकांना योग्य काम मिळत नसल्याने ३० पैकी २० दिवसच रोजगार मिळत आहे. परिणामी ५ ते ६ हजार रुपयांवर काम करणे कठीण झाल्याचे चालकांचे म्हणणे आहे. तरी एसटी प्रशासनाकडून राज्यातून नव्याने ७ हजार ७०० चालकांची भरती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेने सांगितले.