शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर बंद’ची आग्रही मागणी--टोलचा प्रश्न

By admin | Updated: May 20, 2015 00:51 IST

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याबाबत आज निर्णय सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची पुन्हा बैठक होणार

कोल्हापूर : निवडणुकीच्या काळात कोल्हापुरात येऊन प्रचारसभेत कोल्हापूरला टोलमुक्त करण्याची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवून त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करावे, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. एन. डी. पाटील होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी कोणता कार्यक्रम घ्यायचा, हे ठरविण्यासाठी आज, बुधवारी दुपारी चार वाजता बैठक घेण्यात येणार आहे. टोलविरोधातील आंदोलनात आघाडीवर असणारे नेते आज सत्तेत गेल्यामुळे त्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पाळावे, अशी अपेक्षा अनेक वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. जर मुख्यमंत्र्यांना ‘कोल्हापूर बंद’सारख्या आंदोलनाला सामोरे जायचे नसेल, तर मुंबईत घोषणा करूनच त्यांनी भाजप नेत्यांची भूमिका बदललीबैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी ‘कोल्हापूर बंद’ ठेवण्याच्या मागणीला भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, रामभाऊ चव्हाण यांनी थेट विरोध दर्शविला. मु्ख्यमंत्री व पालकमंत्री यांनी टोलला पर्याय पुढे आणले असले तरी अंतिम निर्णय काही घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्याशी सन्मानाने चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन महेश जाधव यांनी दिले; तर वारंवार होणाऱ्या ‘कोल्हापूर बंद’ला जनता आता कंटाळलेली आहे. जनतेचा हा विरोध लक्षात घेता असा कोणताही निर्णय घेऊ नये, असे रामभाऊ चव्हाण म्हणाले; परंतु पूर्वी आंदोलनात आघाडीवर असणाऱ्या या दोन नेत्यांची बदललेली भूमिका पाहून उपस्थितांनी त्यांची खिल्ली उडविली. त्यांच्या भाषणात काहींनी अडथळे आणण्याचाही प्रयत्न केला. कोल्हापूरला प्रकल्पच रद्द करावारस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीचे सदस्य आर्किटेक्ट राजू सावंत यांनी कोल्हापूरचा रस्ते विकास प्रकल्पच रद्द करावा आणि ‘आयआरबी’ची चौकशी करावी, अशी मागणी केली. ते म्हणाले की, ‘आयआरबी’ने रस्ते करताना नियम व अटींचा भंग केला आहे. त्यांनी एकही काम अटीनुसार केलेले नाही; त्यामुळे प्रकल्प रद्दच केला पाहिजे. आता ज्या कंपनीकडे मूल्यांकनाचे काम सोपविले आहे, त्यातही अनेक प्रकारच्या त्रुटी धनंजय महाडिककृती समितीबरोबरच राष्ट्रवादी कॉँग्रेस पहिल्यापासूनच टोलविरोधी आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे खासदार धनंजय महाडिकसुद्धा कृती समितीसोबत आहेत, असे आर. के. पोवार यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक राजेश लाटकर यांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे खासदार महाडिक यांचे पत्र कृती समितीकडे सुपूर्द केले. असून, त्या दूर करण्यास सुचविले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत तरी मूल्यांकनाचे काम होणार नाही. यावे, असेही काही वक्त्यांनी सुचविले. (प्रतिनिधी) पानसरेंना श्रद्धांजली वाहावीराज्य सरकारने ‘टोलमुक्त कोल्हापूर’ची घोषणा करून अ‍ॅड. गोविंद पानसरे यांना श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. यावेळी लालासाहेब गायकवाड, भगवान काटे, दीपा पाटील, पद्माकर कापसे, अनिल घाडगे, संदीप घाटगे, राजेंद्र चव्हाण, प्रशांत चिटणीस, तौफिक मुल्लाणी, उदय लाड, आर. डी. पाटील, सुभाष कोळी, शिवाजीराव परुळेकर, बजरंग शेलार, शरद मिराशी, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुजाता पाटील, यांची भाषणे झाली. स्वागत निवासराव साळोखे यांनी केले. प्रा. जे. एफ. पाटील उपस्थित होते.