शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

शनिवारी जाहीर होणार दहावीच्या निकालाची तारीख

By admin | Published: June 04, 2015 11:01 AM

दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतीत सुरू असलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार असून येत्या शनिवारी म्हणजेच ६ जून रोजी अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - दहावीच्या निकालाच्या तारखेबाबतीत सुरू असलेल्या अफवांना आता पूर्णविराम मिळणार असून येत्या शनिवारी म्हणजेच ६ जून रोजी अधिकृतरित्या निकालाची तारीख जाहीर होणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाराम म्हम्हाणे यांनी हा खुलासा केला आहे. 
व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडिया साईट्सवर गेल्या आठवड्यापासून दहावीच्या निकालाच्या तारखेबाबत वेगवेगळे मेसेज फिरत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.१२ वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच आता  दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता असून निकालाच्या तारखेची घोषणा कधी होते याकडे सर्वांचे लक्ष होते. 
दरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या तारखेवर पालक व विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी केले आहे.