शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान

By admin | Updated: February 27, 2015 01:58 IST

सरकारने लेखी आक्षेप घेतल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागाने आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान केले असून ही माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री

अतुल कुलकर्णी, मुंबईसरकारने लेखी आक्षेप घेतल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागाने आॅर्थोपेडीक ईम्प्लांट खरेदीत करोडोंचे नुकसान केले असून ही माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना दाखवली तेव्हा त्यांनी याची चौकशी करु, एवढेच आश्वासन दिले.आरोग्य विभागातर्फे २०१४ मध्ये आॅर्थोपेडिक ईम्प्लांटसाठीच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यावर उद्योग सह संचालकांनी या प्रक्रियेत अनियमितता झालेली आहे’ असे लेखी आक्षेप नोंदवले.आॅर्थोपेडीक ईम्प्लांटच्या सर्व भागांचा मिळून एक संच समजून जो उत्पादक सर्व वस्तू देऊ शकेल त्याचाच विचार करण्याचा व त्या संचातील एक भाग एका कंपनीचा आणि दुसरा भाग दुसऱ्या कंपनीचा वापरणे वैद्यकीयदृष्टीने योग्य ठरणार नाही, असे मत आरोग्य विभागाने व्यक्त करायला हवे होते. दुर्देवाने हे मत उद्योग विभागाने कळवले. उदा. गुडघ्यावर ‘नी रिप्लेसमेंट’ करायची असेल तर त्यातला स्क्रू एका कंपनीचा आणि बोल्ट दुसऱ्या कंपनीचा. आरोग्य विभागाला मात्र यात काहीही चुकीचे वाटले नाही. एवढे करुन आरोग्य विभागाने पैसे वाचले असते तर कौतुक! मात्र कागदपत्रं पहाता आरोग्य विभागाचे किमान सहा ते सात कोटींचे नुकसानच झाले आहे. याबद्दल ‘आमचे स्पेसिफीकेशन्स वेगळे आहेत,’ असे उत्तर अधिकारी देतात.