शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकरांची हत्या राज्यघटनेवरील हल्ला

By admin | Updated: August 21, 2014 01:36 IST

एक वर्ष उलटले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास न लागणो ही लाच्छंनास्पद बाब आहे.

पुणो : एक वर्ष उलटले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास न लागणो ही लाच्छंनास्पद बाब आहे. राज्यघटनेत सांगितलेल्या विज्ञाननिष्ठेचा आग्रह धरणा:या दाभोलकरांवर झाडलेली गोळी घटनेवरील हल्ला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कष्टक:यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी केले.
दाभोलकरांच्या प्रथम स्मृतिदिनी बुधवारी येथे धिक्कार सभा झाली. विद्या बाळ म्हणाल्या, अन्यायाविरूध्द कुरकुरत बसण्यापेक्षा परिवर्तन करू इच्छिणा:यांनी त्याविरूद्ध जोरदारपणो लढण्याची तयारी ठेवली पाहिजे. केंद्रामध्ये नव्याने आलेल्या सत्तेला टक्कर देण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. भावना, बुद्धी व तर्क यांचा संयोग विवेक या शब्दामध्ये झालेला आहे.
गेल्या 1 वर्षात मोठी हिंमत बांधून आम्ही उभे राहिलो आहोत. डॉक्टर केवळ माझे व हमीदचेच वडील नव्हते तर राज्यभरातील असंख्य कार्यकत्र्याचे ते सामाजिक वडील होते. माणूस धर्माध बनविण्यासाठी पहिल्यांदा त्याला अंधo्रद्ध बनविले जाते. समाज धर्माधतेच्या जाळ्यात अडकणार नाही, याकरिता विचार जिवंत ठेवला पाहिजे, असे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या.
वैचारिक प्रतिवाद करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता नव्हती त्यांच्याकडूनच दाभोलकरांचा खून झालेला आहे. डॉक्टरांना मारले असले तरी त्यांचे विचार कधीही मारता येणार नाही, असे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले. ईश्वराच्या माध्यमातून बाजार उभारला जात आहे. डॉक्टर, माणसांना जागे करण्याचा प्रयत्न करीत होते, असे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणाले. (प्रतिनिधी)
 
पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळील पुलापासून कोथरूडमधील मनोहर मंगल कार्यालयार्पयत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी अभिनेते नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यासह समाजवादी नेते भाई वैद्य, हमीद दाभोलकर
 
च्अंनिससह समविचारी संघटनांनी शहरातून धिक्कार मूकमोर्चा काढला. राष्ट्रीय मजदूर संघ प्रणीत रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे लिंबू-मिरची छोडो अभियान राबविण्यात आले. अनेक रिक्षाचालकांनी त्याला प्रतिसाद दिला.
 
च्मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी ‘प्लँचेट’प्रकरणी घोषणा करूनही स्वत:हून चौकशी सुरू केली नाही़ अंनिसने तक्रार केल्यानंतरच नाईलाजाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केली. मात्र ‘प्लँचेट’चे सत्य बाहेर आणण्याची सरकारची इच्छा नसल्याचा आरोप पत्रकार आशिष खेतान यांनी केला.
च्माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी खेतान यांच्यावर 1क्क् कोटी रुपयांच्या बदनामीचा दावा करणार असल्याचे जाहीर केले होत़े त्याविषयी बोलताना त्यांच्या वकिलाची नोटीस मिळाली असून त्यांना उत्तरही पाठविल्याचे त्यांनी सांगितले. 
 
मैं शरमिंदा हँू -नसिरुद्दीन शहा
‘सरकार को मैं कुछ नहीं बताना चाहता. लेकिन मैं शरमिंदा हँू.’ मारेकरी न मिळणो हे खूपच धक्कादायक असल्याचे शहा म्हणाले. नसिरुद्दीन शहा, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यासह ज्येष्ठ पुरोगामी नेते, कार्यकत्र्यानी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चाद्वारे सरकारचा निषेध केला.