शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राजवाड्यामधील तोफ चोरी प्रकरणी २५ संशयीत ताब्यात

By admin | Updated: December 25, 2014 01:23 IST

पोलिसांची पाच पथके रवाना, वरीष्ठ अधिका-यांनी ठोकला तळ !

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : येथील राजवाड्यातून चोरी झालेल्या तोफप्रकरणी पोलिसांनी २५ संशयीतांना ताब्यात घेतले आहे. याप्रकणी पाच पथके वेगवेगळ्य़ा ठिकाणी रवाना झाली आहेत.दरम्यान, याप्रकरणी शासनाने राजवाड्यात सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे.राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यामधील राजे लखोजीराव जाधवाच्या कार्यकाळातील १६ व्या शतकामधील पंचधातुची ८५ किलो वजनाची तोफ २२ डिसेंबर रोजी रात्री चोरीस गेली आहे. घटनेपासून डीवायएसपी समीर शेख तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक सुर्यकांत बांगर व त्यांचे सहकारी अंगुली मुद्रा तज्ञ, अकोला येथील श्‍वान पथक येथे ठाण मांडून बसले आहे. गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी पाच पथक वेगवेगळ्य़ा भागात पाठविण्यात आली असून जवळपास पंचविस संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु असल्याची माहिती समीर शेख यांनी दिली. अद्याप कोणासही अटक करण्यात आली नाही. पुरातत्व विभागाचे नागपूर येथील अधिकारी मोठे व वस्तु संग्रहालयाचे डॉ.एम.वाय.कठाणे यांनीसुद्धा येथे तळ ठोकला आहे. आता या वस्तू संग्रहालयात सीसीटिव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.