शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

coronavirus: चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधितांचे प्रमाणही वाढतेच, राज्यात १९, तर देशात प्रमाण ७.०९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:30 AM

पुणे - देशातील कोरोना निदान चाचण्यांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण २० जूननंतर वाढले व सध्या ते ७.०९ टक्के आहे. ...

पुणे - देशातील कोरोना निदान चाचण्यांत पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण २० जूननंतर वाढले व सध्या ते ७.०९ टक्के आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण १९ टक्क्यांपर्यंत आहे तर मुंबईत हेच प्रमाण तब्बल २४ टक्क्यापर्यंत आहे.कोरोना निदान चाचण्यांचे प्रमाण जसजसे वाढत जात आहे तस तसे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेटमुळे साथीचे संक्रमण किती प्रमाणात झाले आहे, हे समजण्यास मदत होते. रुग्ण पॉझिटिव्ह आढळण्याच्या प्रमाणात वाढ ही कोरोना निदान चाचण्यांमध्ये वाढ झाल्याने होत आहे. कोणती लक्षणे आढळल्यावर ही चाचणी घेतली जावी, याचे ठराविक निकष अनेक राज्यांत अजूनही आहेत. त्यामुळे लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचीच मोठ्या प्रमाणात चाचणी घेतली जाते व त्यात कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण वाढते.कोरोना निदान चाचण्यांचे निकष शिथील करून लक्षणे दिसणारे, न दिसणाºया सर्वांचीच जर चाचणी घेतली तर रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होईल. उदाहरणार्थ महाराष्ट्रात मुंंबईत लक्षणे आढळणारे रुग्ण किंवा वैद्यकीय तज्ञांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर शिफारस केलेल्या रुग्णांशिवाय इतरांचीही कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत