शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Vaccination : राज्यात १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 1:56 AM

Corona Vaccination : मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली.

मुंबई : राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांना लस देण्यात आली आहे, तर रविवारी २ लाख २३ हजार ७५३ लाभार्थ्यांना लस दिल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली. मुंबईत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ९१,०६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. १ लाख ७७ हजार ४६९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८२,७६७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. याशिवाय ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ११ लाख २१ हजार ५८७ लाभार्थ्यांना पहिला, तर १९ हजार १७७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस