शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

कर्डिलेंना दिलेला आशीर्वाद मोदींना महागात!

By admin | Updated: October 12, 2014 01:50 IST

खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे.

अहमदनगर : खुनाच्या गुनत सहआरोपी असलेले राहुरी मतदारसंघातील भाजपा उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर सभेत दिलेला आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागात पडला आहे. या प्रकरणामुळे भाजपाही अडचणीत आली असून मोदींच्या भयमुक्ती आणि स्वच्छ प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेनेने तर या प्रकरणावरुन हल्लाबोल केला आहे. 
गुरुवारी पंतप्रधान मोदी यांची राहुरीत सभा झाली. अशोक लांडे खून खटल्यात शिवाजी कर्डिले सहआरोपी असून, त्यांच्या मतदारसंघात होणा:या या सभेवर आधीपासूनच विरोधकांनी टीका सुरु केली होती. युवा सेनेने कर्डिले यांच्यावर दाखल विविध गुनंची जंत्रीच पंतप्रधान कार्यालयाला पाठविली होती. सभा करु नये, अशी विनंतीही मोदी यांना करण्यात आली होती. मात्र याकडे कानाडोळा करत मोदी राहुरीत पोहचले. एवढेच नव्हे तर त्यांनी कर्डिले यांना आशिर्वादही दिले. व्यासपीठावरुन बोलताना मोदी यांनी सुशासन, भयमुक्तीचे आश्वासन दिले. मात्र,गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारासाठी त्यांनी मते मागितल्याने भाजपाचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका सुरु झाली आहे. शिवसेना याबाबतच अधिक आक्रमक आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूरच्या सभेत या मुद्यावरुन मोदींना धारेवर धरले. मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करुन घेतली, अशी टीका त्यांनी केली. शनिवारी सेना नेत्या निलम गो:हे यांनी हाच धागा पकडत पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले. याच सभेत मोदी पोहचण्यापूर्वी कर्डिले यांनी विरोधी उमेदवाराबद्दल अपशब्द वापरले होते. महिलांचा सन्मान राखला जाईल, असा दावा भाजपाकडून जाहिरनाम्यात केला जातो. मात्र दुसरीकडे मोदींच्याच सभेत कर्डिले महिलांचा अपमान करतात, यावर गो:हे यांनी तीव्र आक्षेप नोंदविला.या प्रकरणावरुन राज्यात मोदी आणि भाजपा अडचणीत असताना विरोधकांनी हा मुद्दा जोरकसपणो लावून धरला आहे. (प्रतिनिधी)
 
भ्रष्टाचार, गुन्हेगारी, भयमुक्त व स्वच्छ प्रशासनाची हमी देणारे पंतप्रधान राहुरीत गुन्हेगारांच्या प्रचाराला आलेच कसे? यामुळे  मोदींनी आपल्या पदाची किंमत कमी करून घेतली आहे.
-उद्धव ठाकरे 
 
गुन्हेगार असलेल्या उमेदवाराच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि
पुन्हा त्याच सभेत उमेदवार आणखी एक नवीन गुन्हा करतात. महिलांविरुद्ध अपशब्द वापरणा:यांना विशाखा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे. 
-निलम गो:हे
मी गुन्हेगार असतो तर देशाच्या पंतप्रधानांनी सभा नाकारली असती़
- शिवाजी कर्डिले, उमेदवार, भाजपा़