शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांची धुराडे थंडावली

By admin | Updated: May 8, 2015 00:48 IST

विभागाचा राज्यात उच्चांकी : १२.५३ सरासरी साखर उतारा

प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४-१५ मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील सर्वच कारखान्यांनी आपले हंगामातील गाळप उद्दिष्ट गाठण्यात यश मिळविले आहे. कोल्हापूर विभागात दोन कोटी ११ लाख ९० हजार ९६७ मे. टन उसाचे गाळप करत ३७ साखर कारखान्यांनी १२.५३ च्या सरासरी साखर उताऱ्यासह २ कोेटी ६५ लाख ५७ हजार २८६ क्विंटल साखर उत्पादन करून आजवरचा सर्वाधिक ऊस गाळपाचा उच्चांक निर्माण केला आहे.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ऊस उत्पादकांना योग्य पाऊस व उसाचे वेळेत झालेले गाळप यामुळे हेक्टरी ८३ ते ८५ मे. टन उत्पादन मिळविण्यात यश मिळाले. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी गाळप हंगाम यशस्वी केले. ‘दत्त दालमिया’ ने १३.३४ सरासरी साखर उतारा मिळवत विभागातच नव्हे, तर राज्यात उताऱ्यात आघाडी घेतली, तर ‘जवाहर’ ने गाळपात आघाडी घेताना १५ लाख २०० मे. टनाचे गाळप केले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एक कोटी ३४ लाख ६६ हजार ३५४ मे. टन उसाचे गाळप करत एक कोटी ७१ लाख ३३ हजार १८८ क्विंटल साखरेचे उत्पादन करताना १२.७२ असा राज्यात उच्चांकी सरासरी साखर उतारा मिळविला आहे.सांगली जिल्हाएकूण साखर कारखाने : १८गाळप हंगाम पूर्ण करणारे : १६बंद कारखाने : ०२एकूण उसाचे गाळप : ७७ लाख २४ हजार ६१३ मे. टनएकूण साखर उत्पादन : ९८ लाख ७९ हजार १२३ क्विंटलसरासरी साखर उतारा : १२.७९कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व, तर सांगली जिल्ह्यातील १४ कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगताकोल्हापूर विभागात (कोल्हापूर, सांगली) दोन कोटी ११ लाख ९० हजार ९६९ मे. टन उसाचे उच्चांकी गाळपया हंगामात तब्बल २८ लाख मे. टन उसाचे विभागातील साखर कारखान्यांकडून जादा गाळपकोल्हापूर विभाग (कोल्हापूर व सांगली)एकूण साखर कारखाने : ४१गाळप हंगाम घेणारे : ३७बंद कारखाने : ०४एकूण उसाचे गाळप : २ कोटी ११ लाख ९० हजार ९६७ मे. टनएकूण साखर उत्पादन : २ कोटी ६५ लाख ५७ हजार २८६ क्विंटलसरासरी साखर उतारा : १२.५३कोल्हापूर जिल्हाएकूण साखर कारखाने : २३गाळप हंगाम पूर्ण करणारे : २१बंद कारखाने : ०२एकूण उसाचे गाळप : एक कोटी ३४ लाख ६६ हजार ३५४ मे. टनएकूण साखर उत्पादन : एक कोटी ७१ लाख ३३,१८८ क्विंटलसरासरी साखर उतारा : १२.७२