शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाणांचा गुन्हा रद्द का नाही ?

By admin | Updated: June 25, 2014 01:38 IST

अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आह़े

मुंबई :  नागपूर येथील उच्च न्यायालय विधि व कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था वकीलांसाठी असताना तेथे न्या़ ए़ एम़ बदर यांना जिल्हा न्यायाधीश असताना घर मिळाल्याचा आरोप आह़े असे असताना बदर यांना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळाली़ मग अशोक चव्हाण यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यातून मुक्ती का देत नाही, असा सवाल करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आह़े या अर्जावर  बुधवारी सुनावणी होणार आह़े 
 अॅड़ भगवान महादेवराव लोणारे यांनी अॅड़ सतिश उके यांच्यामार्फत हा अर्ज केला आह़े  या अर्जानुसार, नागपूर येथील वकीलांना घरे मिळावी या उद्देशाने वरील गृहनिर्माण संस्था स्थापन केली़ यासाठी तेथील सरकारी वकील ए़ साम्बरे यांनी प्रयत्न केल़े त्यावेळी सध्या उच्च न्यायालयात न्यायाधीश असलेले बदर हे जिल्हा न्यायाधीश होत़े तरीही साम्बरे यांच्या मदतीने बदर यांना या सोसायटीत घर मिळाल़े याची तक्रार उच्च न्यायालयालाचे मुख्य न्यायाधीश यांना केली़ पोलिसांनीही याची दखल न घेतल्याने महानगर दंडाधिकारी न्यायालयात याची तक्रार दाखल करण्यात आली़ तेथे देखील निराशाच पदरी पडली़ हे सर्व सुरू असताना साम्बरे यांचीही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आह़े (प्रतिनिधी)