शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: June 21, 2015 01:34 IST

राज्य सरकारने आज १३ सनदी अधिकाऱ्यांची बदल्या केल्या. अतिरिक्त मुख्य आयुक्त (माहिती तंत्रज्ञान-सामान्य प्रशासन विभाग) दिनेशकुमार जैन

मुंबई : राज्य सरकारने आज १३ सनदी अधिकाऱ्यांची बदल्या केल्या. अतिरिक्त मुख्य आयुक्त (माहिती तंत्रज्ञान-सामान्य प्रशासन विभाग) दिनेशकुमार जैन यांची कृषी व पणन विभागात याच पदावर करण्यात आली आहे. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नवे सदस्य सचिव असतील. वनामती; नागपूरच्या संचालकपदी एन.नवीन सोना यांची बदली करण्यात आली. ए.आर.शिंदे हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद; मुंबईचे नवे प्रकल्प संचालक असतील. शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव पी.के.ठुबे यांची बदली एमएसीपी; पुणेच्या प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे. विजय वाघमारे हे रोजगार-स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास विभागाचे नवे आयुक्त असतील. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील याच पदावर अमरावती जिल्हा परिषदेत जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी.देशपांडे हे रायगड जि.प.चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ई.रवेंद्रन हे नॅशनल लाईव्हलीहूड मिशन; नवी मुंबईचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जैवंशी यांची बदली मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक-उपसचिवपदी करण्यात आली आहे. अमरावतीचे विद्यमान जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी हे सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी असतील. कादंबरी भगत यांची बदली नागपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)