शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाच्या सीईओने मागितली लाच

By admin | Updated: August 15, 2014 02:56 IST

एजंट श्रीपती मिश्रासह बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

मुंबई : चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आवश्यक असलेले सेन्सॉर प्रमाणपत्र लवकर मिळविण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (मुंबई) राकेश कुमार यांच्या नावे ७० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या अधिकृत एजंट श्रीपती मिश्रासह बोर्डाच्या सल्लागार समितीचे सदस्य सर्वेश जैस्वाल यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण मोहारे या अधिकृत एजंटच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ‘मोर दौकी के बीहाव’ हा छत्तीसगढमधील प्रादेशिक चित्रपट १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्वरित प्रमाणपत्र मिळावे यासाठी एजंट मिश्रा यांनी सीईओ कुमार यांच्या नावे ७० हजार रुपयांची लाच मागितली. सीबीआयने याप्रकरणी कुमार यांच्यासह मिश्रा आणि जैस्वाल यांच्या निवासस्थानी छापेही घातले. (प्रतिनिधी)