शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांची मालमत्ता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर

By admin | Updated: September 25, 2014 23:27 IST

मतदारांना हे शपथपत्र पाहता येणार

कणकवली : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचे स्थावर आणि जंगम मालमत्ता नमूद असलेले शपथपत्र निवडणूक आयोगाकडून तत्काळ प्रसिद्ध केले जाणार आहे. हे शपथपत्र आयोगाच्या संकेतस्थळावर पहाता येणार आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ठिकाणीही नोटीसबोर्डवर शपथपत्राची प्रसिद्धी केली जाणार आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर आचारसंहिताही जाहीर झाली आहे. निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज घेताना संबंधिताचे नाव, संपर्क क्रमांक तसेच उमेदवाराचे नाव अशी माहिती नोंद करून घेतली जात आहे. उमेदवारी अर्ज मराठी किंवा इंग्रजीपैकी एका भाषेत भरायचा आहे. शपथपत्र, बँक खाते क्रमांकाची माहिती, उमेदवाराने नेमलेल्या प्रतिनिधीची माहिती, अर्ज मागे घेण्याबाबतचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी नेमणे, नेमलेल्या प्रतिनिधीची निवड रद्द करणे, मतदान प्रतिनिधी नेमणे, प्रसिद्धीपत्रके प्रकाशित करण्यापूर्वी निवडणूक आयोगाची बंधने याबाबतची माहिती भरावी लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाचा तपशील दररोज द्यावा लागणार आहे. सभा किंवा प्रचारफेरी यांचे नियोजनही निवडणूक अधिकाऱ्यांना कळवावे लागणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराला स्वत:च्या मालमत्तेबाबत स्वत:ची संपूर्ण माहिती नामनिर्देशन अर्जासोबत सादर करावी लागणार आहे. हे शपथपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर करावे लागणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हे शपथपत्र प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे मतदारांना हे शपथपत्र पाहता येणार आहे. (वार्ताहर)