शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

त्या दोघींनी मूक आणि कर्णबधिरांना वरले

By admin | Updated: May 30, 2014 02:29 IST

आयुष्याचा जोडीदार निवडताना अत्यंत सतर्कता बाळगणार्‍या आजच्या उपवर मॉडर्न तरुणींच्या जगात अशा तरुणीही आहेत.

अरविंद म्हात्रे, चिकणघर - आयुष्याचा जोडीदार निवडताना अत्यंत सतर्कता बाळगणार्‍या आजच्या उपवर मॉडर्न तरुणींच्या जगात अशा तरुणीही आहेत. ज्यांनी मुकबधीर आणि कर्णबधीर तरुणांच्या गळ्यात वरमाला घालून त्यांना आपल्या आयुष्याचा जीवन साथी स्वीकारल्याचे सुखद दृष्य उंबर्डे येथे एका विवाहा प्रसंगी जमलेल्या वºहाडींना बघायला मिळाले. कल्याण जवळील उंबर्डे गावातील अनिल पाटील (२४) आणि प्रदिप पाटील (२२) हे दोघे सख्ये भाऊ असून दोघांना बोलता आणि एैकता येत नाही. दोघेही कर्णबधीर - मुकबधीर आहेत. मात्र ते उपवर झाल्याने त्यांच्या आई वडीलांनी दोघांसाठी उपवर वधूंचा शोध घेतला असता भाल गावातील हर्षदा आणि टेमघर येथील कविता या मुलींनी पालकांच्या संमतीने मूक-कर्णबधिरांशी विवाहास होकार दिला आणि नुकताच २२ मे रोजी त्यांचा विवाहसंपन्न झाला. विशेष म्हणजे दोघी मुली पहिल्या दहावी पास असून अनुरुप आहेत. तसेच दोन्ही वर पहिल्या श्रेणीत दहावी उर्त्तीण झालेले आहेत़ त्यांच्या हा निर्णय ग्रामिण भागात कौतुकाचा विषय ठरला आहे.