शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बॉश-आयटीआयमध्ये झाला सामंजस्य करार

By admin | Updated: July 25, 2015 01:33 IST

बॉश कंपनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्यात रिस्पॉन्स टू इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयब्लिटी

मुंबई : बॉश कंपनी आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) यांच्यात रिस्पॉन्स टू इंडिया डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड ग्रोथ थ्रु एम्प्लॉयब्लिटी एन्हान्समेंट (ब्रीज) हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे व बॉश कंपनीचे महाव्यवस्थापक मोहन पाटील यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.तावडे म्हणाले की, आयटीआयमधील प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षण अर्धवट सोडलेल्या परंतु रोजगाराच्या शोधात असलेल्या १८ ते २५ वर्षे वयोगटातील उमेदवारांकरिता औद्योगिक आस्थापनांमधील रोजगाराकरिता आवश्यक असलेले कौशल्य विकसित करण्याकरिता ब्रीज कोर्स राबवण्यात येणार आहे. आयटीआय व उर्वरित २४ संस्थांमध्ये बॉश आस्थापनांच्या वतीने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येईल. वर्षभरात ३७०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. कर्नाटकात या माध्यमातून ९९ टक्के विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.