शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बोरिवली हत्याकांडाचे गूढ उकलले?

By admin | Updated: September 7, 2014 23:35 IST

बोरिवली बाभईनाका येथील कृष्णा क्लासिक इमारतीत राहणार्‍या सीमा पाताडे यांच्या हत्येप्रकरणी बोरिवली पोलिसांनी महिलेच्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

मुंबई: बोरिवली बाभईनाका येथील कृष्णा क्लासिक इमारतीत राहणार्‍या सीमा पाताडे यांच्या हत्येप्रकरणी बोरिवली पोलिसांनी महिलेच्या मुलीच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. त्याची आता कसून चौकशी सुरु आहे. पोलिसांनी या हत्येच्या तपासाकरिता पाच ते सहा जणांना संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता या हत्येचा मुख्य संशियत म्हणून प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येचा महिलेच्या मुलीचाही सहभाग होता का, या दिशेनेही पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, बोरिवली पोलिसांनी अधिकृतपणे बोलण्यास नकार दिला. शुक्र वारी दुपारी सीमा यांची राहत्या घरात त्या एकटे असताना हत्या करण्यात आली होती. तसेच त्यांच्या घरातून अंदाजे दीड लाख किंमतीचे साडेपाच तोळे सोने देखील चोरी झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणाचा तपास बोरिवली पोलीस व गुन्हे शाखा ११ हे संयुक्तरित्या करत आहे. मात्र, अद्याप हत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संशयितांना ताब्यात घेण्यात आलेले असले तरी देखील चौकशी सुरु असून त्यापैकी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. सखोल तपास सुरु असल्याची माहिती परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली. (प्रतिनिधी)