शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वच मतदारसंघात भाजपचे स्वतंत्र जाहीरनामे

By admin | Updated: August 24, 2014 01:08 IST

महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

माधव भंडारी : विधानसभा निवडणूक तयारीचा आढावानागपूर : महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नसताना भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्वच म्हणजे २८८ मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील घटक पक्षांसाठी सुटणाऱ्या मतदारसंघातही हा जाहीरनामा भाजप स्वतंत्रपणे काढणार आहे.प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भंडारी नागपूरमध्ये आले होते. ते म्हणाले की, राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित करण्यात येणार असून त्यात पुढच्या पाच वर्षात भाजप कोणते काम करणार आहे त्याचा सर्वसाधारणपणे समावेश असेल. ज्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार नसेल तेथे विकासाच्या प्रश्नांवर भाजप पुढच्या पाच वर्षात कोणते काम करणार आहे त्याचा अजेन्डा सादर करणार आहे. विशेष म्हणजे मतदारसंघातील जाहीरनामे तयार करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर टाकण्यात आली आहे. महायुतीच्या नेत्यांचा समावेश त्यात नसेल.प्रदेश भाजपचा वेगळा जाहीरनामा असेल. यासाठी नागरिकांना काही मुद्दे यासाठी सुचवायचे असतील तर ते त्यांनी सुचवावेत, ते योग्य असतील तर त्याचा समावेश केला जाईल. १ सप्टेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे. (प्रतिनिधी)