शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 22:58 IST

पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली - पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडूनउदयनराजे भोसले आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, उदयनराजे भोसले आणि धनंजय महाडिक उपस्थित होते. राज्यातील सात राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी समाप्त होत आहे. त्यामध्ये भाजपाचे संजय काकडे, अमर साबळे आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे भाजपाला केवळ दोन जागाच राखता येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेतृत्वाने उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अमर साबळे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असे साबळे यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रRamdas Athawaleरामदास आठवलेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले