शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा म्हणजे राष्ट्रवादीचा मुखवटा

By admin | Updated: August 24, 2016 05:48 IST

भाजपा शहराध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद कॉलेजची ११० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला आहे.

मुंबई : पूर्वी राष्ट्रवादीत असणारे आणि आता सांगली भाजपा शहराध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी वालचंद कॉलेजची ११० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत भाजपा म्हणजे राष्ट्रवादीच्या लोकांचा मुखवटा असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. सांगलीत वालचंद कॉलेजच्या ११० एकर जमिनीवर पृथ्वीराज देशमुख यांचा डोळा आहे. राजकीय बळाचा वापर करून वालचंद कॉलेजचा कारभार ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. २४ मे रोजी देशमुख यांनी पुण्यात वालचंद कॉलेजच्या कार्यालयावर हल्ला करून बळजबरीने ट्रस्ट ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादामुळे देशमुख अद्यापही मोकाट असल्याची टीका प्रीती मेनन यांनी केली. भाजपा नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी प्रीती मेनन यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. याबाबत विचारले असता, मेनन म्हणाल्या की, ‘खडसे आणि खोतकर यांनी खरेच न्यायालयात दावा दाखल करायला हवा.’जालना येथे अर्जुन खोतकर यांनी मैदानाची जागा बळकावून आपले कार्यालय थाटल्याच्या आरोपाचा मेनन यांनी या वेळी पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)>शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रष्ट मंत्र्यांसमोर गुडघे टेकले आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांसारखी हिंमत नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जालन्यात कार्यालयासाठी एक जागा मिळू शकत नाही का? मुलांच्या खेळाचे मैदान कार्यालयासाठी का बळकावले, असा सवालही त्यांनी केला.