शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट शहरे उभी करून सक्षम व्हा! - मुख्यमंत्री

By admin | Updated: February 26, 2015 05:57 IST

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पैसा नाही आणि २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरु करून ठेवली आहेत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नाराजी प्रकट केली. महामंडळाला त्यांच्याकडील जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आपल्या पायावर उभे राहण्याचा सल्ला दिला.मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांचे सादरीकरण झाले. त्यानंतर या प्रकल्पांकरिता निधी उभारण्याचा विषय उपस्थित झाल्यावर महामंडळाची झोळी रिती असल्याचे रडगाणे उपस्थित अधिकाऱ्यांनी गाण्यास सुरुवात करताच फडणवीस म्हणाले की, एमएमआरडीएने जमीन विकसीत करून आर्थिक सक्षमता प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे रस्ते विकास महामंडळाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेलगतच्या आपल्या जमिनीवर स्मार्ट शहरे उभी करून आर्थिकदृष्टया सक्षम व्हावे, असे ते म्हणाले. तातडीने कोणते प्रकल्प हाती घेता येतील त्याचा प्राधान्यक्रम ठरवून मगच कामे हाती घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.टोलबाबत पर्याय सुचवाटोलबाबत निर्णय घेण्याकरिता राज्य सरकारने समिती नियुक्त केली असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोलमधून जनतेला कसा दिलासा देता येईल याबाबत प्रस्ताव देण्याचे आवाहन रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केले. (प्रतिनिधी)