शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Updated: June 13, 2015 02:25 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या महड येथील शाळेतील शिक्षक ईश्वर कांबळे याने शाळेमधील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण ताजे असतानाच

खालापूर : रायगड जिल्हा परिषदेच्या महड येथील शाळेतील शिक्षक ईश्वर कांबळे याने शाळेमधील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण ताजे असतानाच रसायनी पाताळगंगा परिसरातील चांभार्ली गावातील शांतिनिकेतन आश्रमातील संचालकांपैकी दोघांनी अजाण मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालेला आहे. या प्रकरणी या आश्रमातील संचालक ख्रिस्तियन राजेंद्रन, जॉय राजेंद्रन व सलोमी राजेंद्रन यांना अटक करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी आश्रम व वसतिगृहातील वातावरण आणि त्या ठिकाणच्या समस्यासंबंधीच्या समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला असताना काही मुलींनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी उपस्थित शिक्षिकेने बालकल्याण समितीशी संपर्क साधून संबंधित मुलींचे जाबजबाब नोंदवून घेत वैद्यकीय तपासणी केली असता या संदर्भातले गांभीर्य लक्षात आले. पीडितांपैकी काही मुली तसेच मुलांना बोलते करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर २९ एप्रिल रोजी बालकल्याण समितीने तत्काळ रसायनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर तक्रारदार बालकल्याण समितीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. याची दखल घेत रायगड पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले असून तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)