शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘आशाताई म्हणाल्या, मराठवाड्यातील रसिकांना प्रणाम...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:05 IST

Asha Bhosle: छत्रपती संभाजीनगर येथील  कलासागर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरात आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्यांच्या चिरतरुण, चतुरस्त्र स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली होती. 

छत्रपती संभाजीनगर : येथील  कलासागर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरात आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्यांच्या चिरतरुण, चतुरस्त्र स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली होती. 

पांढऱ्या रंगातील, साडी परिधान करुन आशाजी रंगमंचावर आल्या तेव्हा छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने, आदरातिथ्याने त्या भारावून गेल्या होत्या. नी, ‘काय बोलू मी...? कधी कधी बोलण्यासाठी शब्द नसतात... मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...’ असे म्हणत ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘आइये मेहरबाँ, बैठिये जाने जाँ’ हे गाणे गातच लाईव्ह कॉन्सर्टला सुरुवात केली.

आशाताईंची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट : लाईव्ह कॉन्सर्टच्या पूर्वसंध्येला आशाताईंनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळेस मनमोकळ्या गप्पांची मैफल जमली होती. मैफलीत ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या लंडनमधील वास्तव्यावर आधारित ‘झुंबर’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘व्हायब्रण्ट व्हिग्रेट्स’ आशाताईंना भेट दिली. या क्षणाचे साक्षीदार करण दर्डा ठरले. 

‘कलासागर’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशनकलासागर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन खुद्द आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी आशाताईंसोबत अभिनेता-गायक सचिन पिळगावकर, लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, तत्कालीन अध्यक्ष अनिल भंडारी, लोकमतचे कार्यकारी संचालक करण दर्डा, कलासागरचे तत्कालीन सचिव संदेश झांबड यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगरातील दर्दी रसिकांसाठी कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle mesmerizes Aurangabad audience with live concert, Lokmat visit.

Web Summary : Asha Bhosle's 2016 Aurangabad concert charmed fans. She visited Lokmat, received a book, and launched a 'Coffee Table Book' during Kalasagar's silver jubilee.
टॅग्स :Asha Bhosaleआशा भोसलेLokmatलोकमत