शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच

By admin | Updated: February 10, 2015 02:34 IST

राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष, संचालक, सदस्यांची नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळांवर कोणती पदे रिक्त

मुंबई : राज्य शासनाच्या विविध महामंडळांवर अध्यक्ष, संचालक, सदस्यांची नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महामंडळांवर कोणती पदे रिक्त आहेत, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ फेब्रुवारीपर्यंत मागविली आहे. या महिन्याअखेर महामंडळांवरील नियुक्तीला सुरुवात होईल. भाजपा आणि शिवसेनेत या पदांचे कुठलेही सूत्र अद्याप ठरलेले नाही. ते ठरविण्यासाठी भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांची बैठक येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.या नियुक्तींमध्ये अन्य मित्र पक्षांना किती स्थान देण्यात येईल, याबाबत उत्सुकता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्रामलाही महामंडळांवर वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपाची नावे निश्चित करताना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काही सहकारी मंत्र्यांशी मुख्यमंत्री चर्चा करतील. महत्त्वाची महामंडळे आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल आणि मंत्रीपदांप्रमाणेच महामंडळांबाबतदेखील शिवसेनेला कमी महत्त्वाची महामंडळे दिली जातील, असे मानले जाते. (प्रतिनिधी)