शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरी, बालतस्करी रोखण्यासाठी अॅप!

By admin | Updated: August 21, 2014 02:23 IST

बालमजुरी, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे शोषण करणो, बालतस्करी रोखण्यासाठी आता तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने पुढाकार घेऊ शकता.

स्नेहा मोरे - मुंबई
बालमजुरी, लहान मुलांचे अपहरण करून त्यांचे शोषण करणो, बालतस्करी रोखण्यासाठी आता तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने पुढाकार घेऊ शकता. ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी दोन तरुणांनी ‘हेल्पिंग फेसलेस’ हे अँड्रॉइड मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. 
रस्त्यावर भीक मागताना दिसणा:या अनेक चिमुकल्यांचे अपहरण करून त्यांना या दुष्टचक्रात ढकलण्यात आलेले असते. या मुलांना त्यांच्या पालकांर्पयत पोहोचविणो व त्यांना आशादायी भविष्य मिळवून देणो ही दोन मुख्य उद्दिष्टय़े अॅपच्या निर्मितीमागे असल्याचे हे अॅप तयार करणारे शशांक सिंग आणि अमोल गुप्ता यांनी सांगितले. 
दिल्लीत कॉम्प्युटर सायन्स शाखेचा विद्यार्थी असणारा शंशाक सांगतो, की रस्त्यावर भीक मागणारी मुले दिसल्यास त्यांचे छायाचित्र काढून या अॅपच्या मदतीने अपलोड करण्यात येईल. हरवलेल्या मुलांच्या नावाच्या व छायाचित्रंच्या आधारे या मुलांची पडताळणी करण्यात येईल. तसेच या मुलांची माहिती लहान मुलांसाठी कार्यरत असणा:या सामाजिक संस्थांनाही पुरविण्यात येईल. या प्रक्रियेत मुलांचे पालक सापडल्यास आणि मुलांची ओळख झाल्यास जवळच्याच सामाजिक संस्थेशी संपर्क साधून त्यांची आणि पालकांची भेट घडवून दिली जाणार आहे.  अॅपच्या वैशिष्टय़ांबद्दल अमोल गुप्ता सांगतो, की अॅपमध्ये बालतस्करी आणि बालमजुरीशी निगडीत कायद्यांचीही माहिती देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबईत दोघांसोबत 2क् स्वयंसेवक आणि 4 गट सदस्य काम करीत आहेत.
 
..आणि त्याची सुटका झाली!
‘हेल्पिंग फेसलेस’ या अॅपचा निर्माता शशांक सिंग हा तरुणही याच दुष्टचक्रातून गेलेला आहे. लहानपणी झालेले अपहरण, त्यांनतर एका अनोळखी व्यक्तीने त्याची केलेली सुटका हा अनुभव सांगतानाही त्यातील थरार त्याच्या डोळ्य़ांत दिसत होता. मात्र त्याची यातून सुटका झाली़ त्यानंतर मोठे होऊन समाजाचे ऋण फेडण्यासाठी या मुलांसाठी अॅपची निर्मिती केल्याचे त्याने सांगितले.