शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यांमध्ये 33 हजार कोटींच्या पर्यावरण निधीचे वाटप करणार

By admin | Updated: July 27, 2014 00:31 IST

पर्यावरण मंत्रलयाचा कारभार हाती घेतला तेव्हा काही कारणांमुळे 33 हजार कोटी रुपयांचा पर्यावरण निधी पडून असल्याची माहिती मला मिळाली,

पुणो : पर्यावरण मंत्रलयाचा कारभार हाती घेतला तेव्हा काही कारणांमुळे 33 हजार कोटी रुपयांचा पर्यावरण निधी पडून असल्याची माहिती मला मिळाली, त्या अडचणी दूर करून या निधींचे सर्व राज्यांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधल्या बारीपाडा या गावाने चैत्रमजी पवार यांच्या नेतृत्त्वाखाली 11 हजार एकरचे घनदाट जंगल राखले, त्यानिमित्त त्यांना आंतरराष्ट्रीय जैवविविधता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय वनवासी कल्याण आo्रमाच्या वतीने पवार यांचा जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी खासदार अनिल शिरोळे, निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक माधव गोगटे, रवींद्र वंजारवडकर, दिलीप मेहता उपस्थित होते. चैत्रम पवार यांनी बारीपाडय़ामध्ये उभे केलेल्या कामाची चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली.जावडेकर म्हणाले, ‘‘जैवविविधता राखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. जंगल राखले गेले, तर जैवसाखळी टिकेल. आपल्या देशात 23 टक्के इतक्या भूभागावर जंगल आहे, ते आगामी काळात 33 टक्क्यांर्पयत वाढविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.  माधव गोगटे म्हणाले, की चैत्रम पवार यांच्या बारीपाडयासारखे अनेक बारीपाडे उभे राहिले पाहिजेत. चैत्रम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विचार व्यक्त करण्यासाठी उभे राहिलेल्या प्रकाश जावडेकर यांनी ‘खूप काम करणारी माणसं खूप कमी बोलतात,’ अशा शब्दांमध्ये त्यांचा गौरव केला.(प्रतिनिधी)
 
झाडामागे एक रूपया द्या!
झाडे लावण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेतात, त्यांना केंद्र शासनाने एका झाडामागे एक रूपया इतके अनुदान द्यावे. शासनाला एक झाड लावण्यासाठी 25 रूपये खर्च येतो, तेच काम स्वयंसेवी संस्थेकडून अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. त्यामुळे शासनाने त्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी केली.