शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

हवा आक्रमक महापौर!

By admin | Updated: August 20, 2014 01:28 IST

अनुसूचित जातीच्या महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्यामुळे नवख्या नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला आह़े मात्र निवडणुकीच्या काळात असे ‘विद्यार्थी’ शिवसेनेला परवडणारे नाहीत़

मुंबई :  अनुसूचित जातीच्या महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाल्यामुळे नवख्या नगरसेविकांचा पर्याय शिवसेनेपुढे उरला आह़े मात्र निवडणुकीच्या काळात असे ‘विद्यार्थी’ शिवसेनेला परवडणारे नाहीत़ त्यामुळे कायद्याची पळवाट काढून अनुसूचित जातीच्या मात्र खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेविकेला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आह़े याचा फायदा आक्रमक यामिनी जाधव यांना मिळवून देण्यासाठी शिवसेनेतील एक गट सक्रिय झाला आह़े 
प्रतिष्ठेचे महापौरपद मिळवण्यासाठी शिवसेनेमध्ये इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत़  मात्र नगरविकास खात्याने नुकत्याच काढलेल्या सोडतीत ही लॉटरी अनुसूचित जातीच्या महिला नगरसेविकेला लागणार आह़े त्यानुसार 2क्12 मध्ये पहिल्यांदाच निवडून आलेल्या डॉ़ भारती बावदाने आणि स्नेहल आंबेरकर अशा दोन नगरसेविका या आरक्षणात पात्र ठरल्या आहेत़ मात्र दोन वर्षामध्ये या नगरसेविकांनी आपल्या कामकाजाच्या पद्धतीने कोणताच प्रभाव पाडलेला नाही़ 
त्यामुळे कायद्याचा आधार घेऊन कोणता पर्यायी मार्ग काढता येईल, यासाठी पक्षातून प्रयत्न सुरू आहेत़ 
पक्षाला एका आक्रमक नेत्याची गरज आह़े सर्वोच्च न्यायालयाने 1998 मध्ये गुजरात महापालिकेच्या एका याचिकेवर सुनावणीदरम्यान आरक्षण वॉर्डसाठी नसून त्या जातीकरिता असल्याचा निकाल दिला आह़े याच निकालाचा आधार घेता येईल, असे शिवसेनेतील सूत्रंनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
च्पक्षात ज्याचे जेवढे वजन पद त्याच़े काही अपवाद वगळता असाच कारभार चालत असल्याचे आतार्पयतचे चित्र आह़े मात्र या वेळेस महापौरपदाच्या स्पर्धेत असलेल्या तिन्ही नगरसेविकांचे पती शिवसेनेचे शाखाप्रमुख अथवा माजी नगरसेवक आहेत़ 
च्यामिनी जाधव यांची नगरसेवकपदाची ही पहिलीच टर्म असली तरी त्यांचे पती यशवंत जाधव शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत़ याचा त्यांना फायदा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े 
 
च्यामिनी जाधव यांचे नाव आतार्पयत अनेक वेळा वादात सापडले आह़े भर सभागृहात काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना शिवसेनेतील नगरसेविकांनी मारहाण केली होती़ त्यात जाधव यांनी पुढाकार घेतल्याचे म्हटले जात़े
च्तर पक्षाच्या बैठकीत थेट सभागृह नेते यशोधर फणसे यांनाच आव्हान देऊन जाधव चर्चेत आल्या होत्या़ त्यांच्या या आक्रमतेमुळे उद्या त्या डोईजड होतील, असे मानणारेही काही नगरसेवक आहेत़ त्यामुळे या नगरसेवकांमधून त्यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आह़े