शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणींची शंका गांभीर्याने घ्यावी!

By admin | Updated: June 22, 2015 02:35 IST

भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना आणीबाणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुरुंगामध्येही बराच काळ गेला होता. आता आणीबाणीसदृश परिस्थिती आहे काय?

तासगाव (जि़सांगली) : भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना आणीबाणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. तुरुंगामध्येही बराच काळ गेला होता. आता आणीबाणीसदृश परिस्थिती आहे काय? याची शंका त्यांच्या मनात आहे. त्यांची शंका सरकारने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी पत्रपरिषदेत मांडले. पवार म्हणाले, पीक कर्जाची पुनर्रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला; मात्र ५० टक्केशेतकऱ्यांनाही अद्याप कर्ज वाटप झाले नाही. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच शासनाने साखर उद्योगासाठी जाहीर केलेल्या सहा हजार कोटींच्या पॅकेजचा लाभ महाराष्ट्रातील साखर उद्योगाला होईल, असे वाटत नसल्याचे ते म्हणाले़ . साखर उद्योगाला मदत करण्याच्याबाबतीत पूर्वीच्या आणि आताच्या सरकारच्या धोरणांमध्ये मोठा फरक आहे. आघाडी सरकारच्या काळात साखर उद्योगाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी बिनव्याजी मदत करण्यात आली होती. त्यावेळी केंद्र सरकारने १० टक्केदराने व्याज भरण्याचा निर्णय घेतला होता. आताच्या सरकारने सहा हजार कोटींची बिनव्याजी मदत करण्याचे धोरण ठरवले आहे. मात्र त्यासाठी केवळ एक वर्षाची मुदत दिली आहे. कर्ज मिळण्यासाठी आठ महिने लागतील. नंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्यामुळे फायदा होणार नाही. चार महिन्यांसाठी केंद्र सरकार एक वर्षाचे व्याज भरणार आहे, पण मदत देण्याच्या धोरणामुळे त्याचा लाभ महाराष्ट्रातील साखर उद्योगाला होणार नसल्याचे पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)