शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत ७0 बम्बार्डियर

By admin | Updated: February 27, 2015 02:08 IST

अनेक वर्षे जुन्या लोकलने प्रवास करणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. ७२ पैकी दोन बम्बार्डियर लोकल मार्चपर्यंत प्रवाशांच्या

मुंबई : अनेक वर्षे जुन्या लोकलने प्रवास करणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. ७२ पैकी दोन बम्बार्डियर लोकल मार्चपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुद आणि एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे उर्वरित ७0 लोकल मार्च २0१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर भेल, रेट्रोफिटेड लोकल धावतानाच सिमेन्स कंपनीच्या लोकलही धावत आहेत. आता बम्बार्डियर कंपनीच्या नव्या लोकल प्रवाशांच्या दिमतीला आणण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. अशा ७२ लोकल उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत आणल्या जाणार असून त्यांची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे. यातील दोन लोकल दीड वर्षापूर्वी मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांची पश्चिम रेल्वे मार्गावर चाचणीही घेण्यात आली. या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वेकडून सहा वेळा मुहूर्त काढण्यात आला. परंतु अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा मुहूर्त टळत गेला. अखेर चर्चगेट ते बोरीवली मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या लोकलची चाचणी घेतल्यानंतर त्या सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे सांगितले. तशी शिफारस रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली. मात्र या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून अखेरची मंजुरी आलेली नाही.