शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

आषाढीत हवी ६० लाखांची चिल्लर

By admin | Updated: May 23, 2014 04:34 IST

आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील व्यापार्‍यांना व्यवहारासाठी चलनामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर लागते.

पंढरपूर : आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरातील व्यापार्‍यांना व्यवहारासाठी चलनामध्ये मोठ्या प्रमाणात चिल्लर लागते. या यात्रेत स्थानिक व्यापार्‍यांबरोबरच बाहेरगावाहूनही छोटे-मोठे व्यावसायिक, हातगाडीवाले तसेच फेरीवाले मोठ्या संख्येने पंढरपुरात येतात. या सर्वांना व्यवहारासाठी चलनामध्ये चिल्लरची गरज भासते. मात्र ऐनवेळी चिल्लरचा तुटवडा होतो. येत्या ९ जुलै रोजी होणार्‍या आषाढीपूर्वी ६० लाख रुपयांच्या चिल्लरची पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. आषाढी वारीच्या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. पंढरपूरच्या अर्थकारणाच्या दृष्टीने ही वारी मोठी समजली जाते. या वारीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. या उलाढालीमध्ये व्यवहार करण्यासाठी ऐन वारीत चिल्लरचा तुटवडा पडू नये, यासाठी स्टेट बँकेने ६० लाख रुपयांच्या नाण्यांची व्यवस्था करून पंढरपूर व्यापारी महासंघाला नाणी ५०० व एक हजार रुपयांच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत, असे निवेदन पंढरपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण भट्टड, उपाध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांच्या शिष्टमंडळाने स्टेट बँक आॅफ इंडियाच्या व्यवस्थापकांकडे केली आहे. वारीच्या काळात दानधर्म करण्याचासुद्धा प्रघात असल्याने भाविकांना चिल्लर हवी असते.