शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत ५१ हजार आॅनलाइन प्रवेश दाखल

By admin | Updated: June 12, 2015 04:19 IST

अकरावीच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत १ लाखांहून

मुंबई : अकरावीच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा पार केला आहे, तर ५१ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.प्रवेश अर्ज दाखल करताना पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणे अपेक्षित आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १ लाख २० हजार २९४ विद्यार्थ्यांनी अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात केली. त्यातील एकूण १ लाख १ हजार २४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा पार केला. तर ५१ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा अर्ज पूर्ण भरलेला आहे.पहिला टप्पा पार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण फॉर्म भरूनही ८०१ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेला नाही. तर १३ हजार ९९० विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज अपूर्ण भरलेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ६६ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील आॅप्शन फॉर्म भरलेले आहेत.अर्ज भरताना घ्यायवयाची काळजीआॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी केलेल्या अर्जात किमान ३५ महाविद्यालयांना तीन गटांत पसंती द्यावी लागणार आहे. पहिल्या गटात मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) किमान १५, दुसऱ्या गटात झोननुसार किमान १५ आणि तिसऱ्या गटात निवडलेल्या झोनमधील २ वॉर्डमध्ये असलेल्या किमान ५ महाविद्यालयांची निवड करण्याची गरज आहे.