शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात विचित्र अपघातात ५ ठार

By admin | Updated: February 1, 2015 02:12 IST

कुसुंबाजवळील महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने त्यावर काळी-पिवळी व्हॅन आणि त्यावर दुसरा ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले.

धुळे : कुसुंबाजवळील महामार्गावर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने त्यावर काळी-पिवळी व्हॅन आणि त्यावर दुसरा ट्रक आदळून झालेल्या विचित्र अपघातात पाच जण ठार झाले. दुर्घटनेत गंभीर गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात दोन्ही ट्रकच्यामध्ये सापडल्याने व्हॅनचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक चार तास ठप्प झाली होती़ अपघातग्रस्त व्हॅनमधील एका कांद्याच्या पिशवीत एक लाख १० हजारांची रोकड मिळाली. नेर (ता़ धुळे) येथून प्रवासी घेऊन काळी पिवळी व्हॅन धुळ्याकडे येत होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कुसूंबा गावाजवळ दुधाच्या कॅन घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे प्रवासी व्हॅन ट्रकवर आदळली़ तर मागून भरधाव येणारा दुसरा ट्रक व्हॅनवर धडकला़ त्यात व्हॅन चालक मनोहर उर्फ महेंद्र पितांबर सोनवणे (३५ रा़ नेर), संतोष चंद्रकांत मोरे (२८ रा़ मोगलाई), प्रकाश बाबुलाल देवरे (३० रा़ वडजाई) व संगीता अर्जुन पुराणीक (२६ रा़ नेर) जागीच ठार झाल़े तर छोटू पुना सोनवणे (३० रा़ लोंढेनाला) यांना रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. (प्रतिनिधी)च्अमळनेर : भरधाव मोटारसायकल घसरुन दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. शनिवारी सकाळी अमळनेर-धुळे रोडवर मंगरुळ येथील सेंटमेरी शाळेजवळ हा अपघात झाला. नरेंद्र राजेंद्र कोळी (२३, रा. ताडेपुरा) काशीनाथ बापू कुवर (४०) व राहुल बापू कुवर (२३, रा.नवागाव, सुरत) हे विनाक्रमांकाच्या मोटारसायकलने जानव्याकडे जात होते.च्मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ती घसरली त्यात काशिनाथच्या डोक्याला तर राहुलच्या छातीला मार लागल्याने ते जागीच ठार झाले. नरेंद्र कोळी जखमी झाला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.