पनवेलजवळ कार अपघातात ३ ठार, २ जखमी

By admin | Published: October 26, 2015 09:45 AM2015-10-26T09:45:49+5:302015-10-26T09:48:45+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेल जवळ एका कारचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

3 killed, 2 injured in car accident near Panvel | पनवेलजवळ कार अपघातात ३ ठार, २ जखमी

पनवेलजवळ कार अपघातात ३ ठार, २ जखमी

Next

 

ऑनलाइन लोकमत

पनवेल, दि. २६ -  मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवर पनवेल जवळ एका कारचा भीषण अपघात होऊन तीन जण ठार आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

सोमवारी सकाळी हा दुर्दैवी अपघात घडला. मृतांममध्ये नेरूळमधील दोन महिला व एका पुरूषाचचा समावेश आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Web Title: 3 killed, 2 injured in car accident near Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.