शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
7
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
8
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
9
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
10
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
11
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
12
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
19
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
20
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनासाठी २० हजार अधिकारी, कर्मचारी नागपुरात मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 09:14 IST

मंत्र्यांसाठी कॉटेज सज्ज : ४० पीएस व ४१९ पीएदेखील येणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या एका आठवड्यावर आले असताना, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. हिवाळी अधिवेशनासाठी १८ ते २० हजार अधिकारी-कर्मचारी नागपुरात पोहोचणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था विविध निवासी इमारती,  शासकीय गेस्ट हाऊस, लॉज आणि वसतिगृहांमध्ये करण्यात येत आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी निवासव्यवस्था पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यानुसार हिवाळी अधिवेशनासाठी येणारे मंत्री, राज्यमंत्री, व्हीआयपी, आमदार, अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, पोलिस कर्मचारी, वाहनचालक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था करावी लागणार आहे.  त्यासाठीचे नियोजन सुरू आहे.

रवी भवनमधील बंगले तयारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी रामगिरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी देवगिरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी विजयगड बंगला तयार करण्यात आला आहे.विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, विधान परिषद सभापती, उपसभापती आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी रवी भवनात बंगले तयार झाले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.  रवी भवनमधील २४ बंगले आणि नागभवनमधील १६ बंगले मंत्री व राज्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

मोर्चात येणाऱ्यांसाठी सद्भावना लॉन हिवाळी अधिवेशनात मोर्चात येणाऱ्यांसाठी जाफरनगर येथील सद्भावना लॉनही ताब्यात घेण्यात आले आहे.  सुमारे दोन हजार लोकांसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दाभा येथे पाच हजार लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा