शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

असदुद्दीन ओवेसींच्या AIMIM ला झटका! एकमेव हिंदू महिला नगरसेवकाचा राजीनामा, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 21:36 IST

यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू.

मध्य प्रदेशातील खरगोन येथे धर्मांतराला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपांमुळे त्रस्त होऊन, असदुद्दीन ओवैसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) पक्षाच्या एकमेव हिंदू महिला नगरसेवक अरुणा उपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी हैदराबाद येथील एआयएमआयएमच्या केंद्रीय कार्यालयाला राजीनामा पत्र पाठवले आहे.

अरुणा उपाध्याय यांनी, हैदराबाद येथील एआयएमआयएमच्या केंद्रीय कार्यालयाला 14 जुलैरोजी पाठवलेल्या पत्रात, आपण वैयक्तिक कारणास्तव कोअर कमिटी आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांसोबत बोलताना अरुणा उपाध्याय म्हणाल्या, आपण राजीना दिला असला तरी कुठल्याही इतर पक्षात जाणार नाही. तर खरगोन नगर परिषदेतील एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून काम करत राहू.

म्हणून दिला राजीनामा - त्या पुढे म्हणाल्या, धर्मांतरण आणि छळाच्या आरोपांना कंटाळून आपण राजीनामा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, अरुणा यांचे पती तथा इतर काही लोकांनी त्यांच्यावर लोकांचे इस्लाम धर्मात धर्मांतरण केल्याचा आरोप केला होता.

मुस्लीम बहुल भागातून जिंकली होती निवडणूक - अरुणा यांनी 2022 च्या नगर पंचायत निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांच्या विजयाने सर्वांचे लक्ष वेधले होते. कारण त्या 70 टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या वॉर्ड क्रमांक देन मधून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत एआयएमआयएमच्या तिकिटावर ज्या चार उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्यांपैकी एक अरुणा उपाध्यायही होत्या. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPoliticsराजकारणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन