जगात एका व्यक्तीसारख्या दिसणाºया सात व्यक्ती असतात असे म्हटले जाते. अँजेलिनाच्या बाबतीत हे अगदी खरे ठरले आहे. व्हेरोनिका ब्लॅक दिसायला अगदी अँजेलिना जोलीसारखी आहे. ...
किशोरवयीन कलाकार टॉम ओलांद आता नव्या स्पायडरमॅन पटात मुख्य भूमिकेत दिसेल. यापूर्वी टॉम ‘बिली इलियट द म्युझकिल’ या हॉलीवूड पटाद्वारे प्रकाशझोतात आला होता. सोनी पिक्चर्स व मार्व्हल स्टुडिओजने ओलांदची निवड या भूमिकेसाठी निश्चित केली आहे. ...
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आयएसआयएसला मानवाचा शत्रु म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले, की वॉर जोनमध्ये जगातील सर्वात भयावह दहशतवादी ग्रुप इसिस सेक्स अटॅक्सचा शस्त्राच्या रु पात वापर करत आहेत. ...
हॉलिवूड अभिनेता जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जिमची ३० वर्षीय गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. ...
हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती टॉम क्रुज यांनी दत्तक घेतलेली मुलगी इसाबेलाचे मॅक्स पार्कर नावाच्या तरु णासोबत लग्न झाले. मात्र इसाबेलाच्या लग्नात तिच्या कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती उपस्थित होती. ...
पॉप सिंगर मायली सायरसने लॉस एंजिलिस येथील हिडन हिल्स येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत ५० लाख डॉलर (जवळजवळ ३१ कोटी रु पये) इतकी आहे. मायली घराच्या परिसरात घोडस्वारी आणि फार्मिंग करणार आहे. ...
सोशल मीडियावर सध्या लेडी गागा आणि लिओनार्डाे डीकेप्रियोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गागा लिओनार्डोला कोपर मारताना दिसत असून त्यावर लिओनार्डाे विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे. ...