शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काळी-पिवळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST

गत काही दिवसांपासून लातूर-मुंबई आणि बिदर-मुंबई या दाेन रेल्वे गाड्यांना प्रवासीसंख्या वाढली आहे. विशेषत: नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागरपूर, हैदराबाद-हडपसर आणि ...

गत काही दिवसांपासून लातूर-मुंबई आणि बिदर-मुंबई या दाेन रेल्वे गाड्यांना प्रवासीसंख्या वाढली आहे. विशेषत: नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागरपूर, हैदराबाद-हडपसर आणि लातूर - यशवंतपूर रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे.

रेल्वेने आम्ही लातूर ते मुंबई रेल्वेने प्रवासाला निघालाे. उदगीरहून तिकीट उपलब्ध न झाल्याने लातूर येथून या रेल्वेचे तिकीट आरक्षित केले आहे. लातूर येथून प्रवासाला निघालाे. मात्र, रेल्वेला माेठ्या प्रमाणावर गर्दी आहे.

-गणपतराव लातूरकर

बिदर-मुंबई या रेल्वेने मुंबईकडे आम्ही प्रवासाला निघालाे. मुंबईमध्ये राेजगारानिमित्त आम्ही स्थायिक झालाे आहाेत. चाकूर येथून तिकीट मिळाले नाही. त्यासाठी लातूर येथून तिकीट आरक्षित केले आहे. सध्याला रेल्वेला माेठी गर्दी आहे. आरक्षणाशिवाय प्रवास करणे आता कठीण आहे. - पांडुरंग चाकूरकर

विक्रेत्यांचीच गर्दी जास्त...

लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या सर्वच रेल्वेंना विक्रेत्यांचीही गर्दी वाढली आहे. सध्याला दिवसेंदिवस प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे. आरक्षणाशिवाय अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. एका डब्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की, काेंबून भरलेली काळी-पिवळी, असा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे.