शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसुरक्षा अभियानाने शिवसप्ताहास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:19 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी अभिजीत देशमुख, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी अभिजीत देशमुख, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. हर्ष‌‌वर्धन राऊत, सचिव ॲड. शिवकुमार जाधव, वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक‌‌ शैलेश बंकावाड, ॲड. उदय गवारे, अजय शहा, प्रमोद साळुंके, वैजनाथ जाधव, केदार पाटील, किसन कदम यांची उपस्थिती होती. अभिजीत देशमुख म्हणाले, जिल्ह्यात ऊस वाहतुक करणारी वाहने मोठया संख्येत आहेत. तथापि यातील बऱ्याच वाहनांना रेडीयम टेप नसल्याने अपघात होतात. छत्रपती शिवरायांचा विचार जयंती पुरता न ठेवता तो नित्याने जगावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पोलीस निरीक्षक बंकावाड यांनी देशात प्रतिवर्षी साडेचार लाख रस्ते अपघात होतात व त्यात दीड लाख नागरीकांचा जीव जातो. हे प्रमाण कोरोनाबाधेने मरण पावणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक असल्याचे सांगत कोरोनाबाबत जशी काळजी घेतली जाते तशी वाहतुक सुरक्षेप्रति घेतली पाहिजे, असे आवाहन केले.