शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST2021-09-23T04:22:31+5:302021-09-23T04:22:31+5:30

जिल्हा क्षेत्रातील अहमदपूर, उदगीर नगर परिषद व चाकुर, जळकोट, रेणापूर नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकासंबंधी ...

Shiv Sainiks should start preparing for elections | शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे

शिवसैनिकांनी निवडणुकीसाठी तयारीला लागावे

जिल्हा क्षेत्रातील अहमदपूर, उदगीर नगर परिषद व चाकुर, जळकोट, रेणापूर नगरपंचायत तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक अहमदपूर येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विश्वनाथ स्वामी, माजी नगरसेवक वीरभद्र गादगे, महिला संघटक सुनीताताई चाळक, माजी जिल्हा प्रमुख नामदेव चाळक, संतोष सोमवंशी, सुभाष काटे, कुलदीप सूर्यवंशी, अमर बुरबुरे, सचिन साबणे, दिनेश पाटील, मैनाताई साबणे, अरुणाताई लेंडाने, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब डोंगरे, गद पवार, सचिन दाणे, विलास पवार, श्रीमंत सोनाळे, कैलास पाटील, विलास पवार हंगरगेकर, चंद्रकांत टेंगेटोल, हरिभाऊ साबदे, ॲड. प्रवीण मगर, गुणवंत पाटील, भारत सांगवीकर, प्रल्हाद जाधव, दत्ता शिंदे, गणपत कोल्हे, प्रा.दत्ता मोरे, राजकुमार सुरवसे, विवेकानंद पाटील, उपेंद्र काळेगोरे, उमाकांत इमडे, पांडुरंग बुंदराळे, संदीप चौधरी, गोपाळ माने, विठ्ठल फुलारी, गोविंद कोंपले, रमण माने यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.संतोष रोडगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा मारोती बुद्रुक पाटील, गणेश माने यांनी केले.

Web Title: Shiv Sainiks should start preparing for elections