शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या निलेश गायकवाड यांची युपीएससी परीक्षेत दुस-यांदा भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

गतवर्षी त्यांची सरंक्षण सहायक नियंत्रकपदी नियुक्ती झाली होती. सध्या प्रशिक्षण सुरु असून, यावर्षी त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन देशात ६२९ ...

गतवर्षी त्यांची सरंक्षण सहायक नियंत्रकपदी नियुक्ती झाली होती. सध्या प्रशिक्षण सुरु असून, यावर्षी त्यांनी पुन्हा परीक्षा देऊन देशात ६२९ वी रँक मिळविली आहे. आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक आणि एम.टेक झाल्यानंतर त्यांनी बेंगलोर येथे एका कंपनीमध्ये सहायोगी कन्सलटंट म्हणून सेवेत असताना कतृत्वाच्या मर्यादा लक्षात आल्यानंतर ते युपीएससीकडे वळले आणि स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी झाले. महाविद्यालयीन व शालेय जीवनात त्यांनी विविध स्पर्धांत सहभाग नोंदविला होता. राष्ट्रीय पातळीवरील प्रज्ञाशोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, होमीभाभा वैज्ञानिक परीक्षा, स्वंयअंध्ययन, सामान्य ज्ञान, गणित विषयातील वेगवेगळ्या स्पर्धेत ते चमकले होते. आता भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत ते दुस-यांदा यशस्वी झाले आहेत. वडील प्रा.डॉ. श्रीकांत गायकवाड, आई प्रा. अनिता गायकवाड, भाऊ शैलेश व शिक्षकांकडून मिळालेली प्रेरणा आणि मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाले असल्याचे निलेश गायकवाड म्हणाले.