शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

फिट लातूरसाठी धावले लातूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

आयमॅथॉन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर व दहा किलोमीटरपर्यंत झाली. या स्पर्धेत जवळपास एक हजार ...

आयमॅथॉन स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर व दहा किलोमीटरपर्यंत झाली. या स्पर्धेत जवळपास एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेतील संयोजकांच्या वतीने स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी-शर्ट आणि पदक देऊन तसेच सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. आयएमएच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून ही स्पर्धा घेण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे घरात बसून असलेल्या स्त्री, पुरुष व तरुण-तरुणींना या स्पर्धेच्या निमित्ताने गुलाबी थंडीत रस्त्यावर उतरून मोकळा श्वास घेता आला.

मानसिक व शारीरिक आरोग्य फिट ठेवा, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. स्पर्धेच्या उद्‌घाटन सोहळ्याला पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उपाधीक्षक जितेंद्र जगदाळे, हिंमतराव जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश बारगजे, मनपा आयुक्त अमन मित्तल, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. हंसराज बाहेती, अभिजित देशमुख, विठ्ठल लहाने, प्रसाद उदगीरकर, योगेश कर्वा, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रवीण मुंदडा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी, सचिन डॉ. चाँद पटेल, वूमेन्स विंगच्या जिल्हाध्यक्षा डॉ. अनुजा कुलकर्णी, सचिव डॉ. रचना जाजू, संयोजन समितीचे सचिव डॉ. अजय जाधव, डॉ. वैशाली टेकाळे, डॉ. आरती झंवर, डॉ. कांचन जाधव, डॉ. अय्याज शेख, डॉ. संतोष डोपे, डॉ. रमेश भराटे, प्रदीप नणंदकर, डॉ. सरिता मंत्री, डॉ. सुरेखा काळे, डॉ. अशोक गानू, डॉ. मोहिनी गानू, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. राजेश पाटील, डॉ. दिनेश वर्मा, डॉ. राजेश दराडे आदींची उपस्थिती होती.