शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

रात्री गावाला जायला वाहन न मिळाल्यानं तरुणांनी डेपोमधून पळवली एसटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 21:42 IST

एसटीनं खांबांना धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान; एसटी प्रशासनाकडून अद्याप तक्रार नाही

लातूर: रात्री उशिरा गावाकडे जाण्यासाठी एसटी न मिळाल्यानं बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडला आहे. निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना घडली. दारुच्या नशेत तीन-चार तरुणांनी हे कृत्य केल्याचं समजतं.गावात जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी न मिळाल्यानं मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवली. काही अंतर कापल्यानंतर एसटीनं विजेच्या दोन खांबांना धडक दिली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. विजेचा खांबही कोसळला. बस स्थानकात झोपलेल्या एसटीच्या चालक आणि वाहकाला पहाटेच्या सुमारास एसटी जागेवर नसल्याचं समजलं. त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी एसटीचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेळगी गावात एसटी सापडली.एसटीनं विजेच्या खांबाला धडक दिल्यानं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र अद्याप तरी एसटी महामंडळाकडून याबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. यामुळे एसटी व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार समोर आला असून प्रशासन एसटी पळवणाऱ्यांना पाठिशी घालत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

टॅग्स :state transportएसटी