शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर महापालिकेवर काँग्रेस-वंचितचे निर्विवाद वर्चस्व; पहा तुमच्या प्रभागातील नगरसेवक कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 12:13 IST

या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

-हरी मोकाशे
लातूर:
शहरात एकूण १८ प्रभाग असून, ७० जागांसाठी लढत होत आहे. या निवडणुकीत एकूण ३५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक ३ मध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार आहेत, तर सर्वात कमी उमेदवार प्रभाग क्रमांक ११ मध्ये केवळ १० उमेदवार आहेत.

पक्ष लढवत असलेल्या जागा: 
काँग्रेस- वंचित : ७०
भाजप : ७०
राष्ट्रवादी (अजित पवार) : ६१
राष्ट्रवादी (शरद पवार): १५
शिवसेना (उद्धव ठाकरे) :०६
शिवसेना (एकनाथ शिंदे) : १०
एमआयएम ०९
एकूण : ३५९

लातूर महापालिका - निकाल 
प्रभाग क्र. १ :
काँग्रेसचे मनोज थोरात - ४ हजार २२०
काँग्रेसचे चंद्रकला मदने - ५ हजार ८७६
काँग्रेसच्या तब्बसूम शेख - ४ हजार ४९७
भाजपाचे देविदास काळे - ४ हजार ७७० विजयी झाले आहेत.

प्रभाग २ - अ - वंचित - अंकिता भडीकर - ४ हजार ३९०
ब - काँग्रेस - सचिन बंडापल्ले - ४ हजार ९०३
क - काँग्रेस - शहनाज गोलंदाज - ४ हजार ६५१
ड - काँग्रेस - फारुक शेख - ४ हजार १६१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ३ - अ- काँग्रेस - मनीषा संभाजी बसपुरे - ४ हजार ७३१
ब - काँग्रेस - विजयकुमार साबदे - ३ हजार ८३२
क - काँग्रेस - जरिनाबी अल्लाबक्ष शेख - ३ हजार ९५१
ड - काँग्रेस - विकास कांबळे - ४ हजार ५८३ मते घेऊन विजयी.

प्रभाग ४ - अ - वंचितचे सचिन गायकवाड - ५ हजार ५६८
ब - काँग्रेस गोरीबा आसेफ बागवान- ५ हजार ३९४
क - काँग्रेस शेख कौसर इस्माईल - ५ हजार ३८९
ड - काँग्रेस अहेमदखा अमिरखा पठाण - ४ हजार ५५४ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ५ - काँग्रेस - मंगेश सोनकांबळे - ४ हजार ५६९
ब - काँग्रेस सुरेखा इगे - ५ हजार २४०
क - काँग्रेस - नसरीन असलम शेख - ४ हजार ७४१
ड - राष्ट्रवादी (अ.प.) - विक्रांत गोजमगुंडे - ४ हजार ७२९ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ७ - अ- वंचित - निकिता रोहित सोमवंशी - ४ हजार ६७६
ब - काँग्रेस - रुबिना सुलेमान तांबोळी - ८ हजार २३८
क - काँग्रेस - आतिश चंद्रकांत चिकटे - ५ हजार ९२९
ड - काँग्रेस - युनूस मोमीन - ५ हजार २३८ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग ८ - अ - काँग्रेस - अभिषेक पतंगे - ६ हजार ४४०
ब - काँग्रेस - रेहाना बेगम घंटे - ५ हजार ५१८
क - काँग्रेस - श्रावणी झिपरे - ६ हजार ६०९
ड - काँग्रेस - स्नेहल उटगे - ४ हजार ७८९ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १० - अ - काँग्रेसच्या कांचन रत्नदीप अजनीकर - ५ हजार ३१८
ब - काँग्रेस - सुकेशनी मुस्कावाड - ४ हजार ९४५
क - काँग्रेस दीपक सूळ - ५ हजार ४५१
ड - काँग्रेसचे डॉ. बालाजी सोळुंके - ४ हजार ६४७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग - ११ - अ - काँग्रेस - विकास वाघमारे - ५ हजार १७१
ब - काँग्रेस - छाया बंडगर - ४ हजार ९८२
क - भाजपा - रागिनी यादव - ४ हजार ६२२
ड - काँग्रेस - पवन सोलंकर - ४ हजार ७२५ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १३ : वंचितचे अमोल लांडगे, काँग्रेसचे पप्पू देशमुख, कमल सोमवंशी आणि शाहीन मनियार ह्या विजयी झाल्या आहेत.

प्रभाग - १४ - अ - भाजपा - करुणा मोहन शिंदे - ३ हजार ९३८
ब - भाजपा - उध्दव तेलंगे - ४ हजार १४४
क - भाजपा- स्वाती घाेरपडे - ३ हजार ६३४
ड- भाजपा - रविशंकर जाधव - ४ हजार ३८८ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १५ - अ - भाजपा - ॲड. दीपक मठपती - ५ हजार ३१३
ब - भाजपा - शीला पाटील - ४ हजार ३२४
क - भाजपा - प्रेरणा होनराव - ४ हजार २४५
ड - भाजपा - प्रवीण कस्तुरे - ४ हजार ३२७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १६ - अ- भाजपा - विनय जाकते - ३ हजार ७१८
ब - भाजपा - राजश्री दिलीप धोत्रे - ३ हजार ०९३
क - भाजपा - शितल मालू - ३ हजार ६०६
ड - भाजपा - गिरीश पाटील - ३ हजार ५०७ मते घेऊन विजयी झाले आहेत.

प्रभाग १७ - अ - भाजपा - अनंत गायकवाड - ५ हजार २४५
ब - भाजपा संगीता मिरचे - ३ हजार ५७२
क - भाजपा - शोभा महादेव पाटील - ४ हजार २२१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

लातूर आतापर्यंतचा निकाल
काँग्रेस २९ + वंचित ४ = ३३
भाजपा - १७
राष्ट्रवादी (अ.प.) - ०१
राष्ट्रवादी (श.प.) - ०
शिंदेसेना - ०
उध्दवसेना - ०
एमआयएम - ०
आप - ०
बसपा - ०

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Municipal Election: Tight race between Congress-Vanchit alliance and BJP.

Web Summary : Latur saw a fierce municipal election battle. Congress-Vanchit alliance and BJP won key wards. Results show a mixed outcome across different electoral divisions, reflecting varied voter preferences.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६