शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:43 IST

लातूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरिकिशन लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, असा ठराव लातूर जिल्हा वकील मंडळाने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला.

लातूर : सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल हरिकिशन लोया यांच्या मृत्यूची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, असा ठराव लातूर जिल्हा वकील मंडळाने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर केला. ठरावाची प्रत राष्ट्रपती, पंतप्रधान व सरन्यायाधीश तसेच मुख्यमंत्री, राज्यपाल व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पाठविण्यात येणार आहे.मूळचे लातूरजवळच्या गातेगाव येथील रहिवासी असलेल्या लोया यांचा ३० नोव्हेंबर २०१४ रोजी मध्यरात्री नागपूर येथे मृत्यू झाला होता़ ते एका लग्न सोहळ्यासाठी तेथे गेले होते. सोहराबुद्दिन शेख चकमक खटल्याचे ते प्रमुख न्यायाधीश होते.लोया यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती. यासंदर्भात प्रसारमाध्यमातून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांच्या सूचनेनुसार उपाध्यक्ष अ‍ॅड़ नामदेव काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली़अ‍ॅड़ उदय गवारे यांनी लोया यांच्या मृत्यूच्या संदर्भात चौकशी करण्याचा ठराव मांडला़ त्यास अ‍ॅड़ बळवंत जाधव यांनी अनुमोदन दिले़जिल्हा वकील मंडळाचे सर्व सदस्य, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे शिष्टमंडळ यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाºयांना भेटून निवेदन देतील, असेही अ‍ॅड़ गवारे यांनी सांगितले़ उपाध्यक्ष अ‍ॅड़ नामदेव काकडे, सहसचिव अ‍ॅड़ प्रदीपसिंह गंगण हे पदाधिकारी व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते़

टॅग्स :laturलातूरCBIगुन्हा अन्वेषण विभाग