उदगीरात कोविडयोद्ध्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:48+5:302021-07-04T04:14:48+5:30

यावेळी डॉ. डी. व्ही. पवार, डाॅ. एस. एस. देशपांडे, डाॅ. ए. बी. महेंद्रकर, डाॅ. आर. ए. कदम, इनरव्हील क्लबच्या ...

Glory to Kovidyoddha in Udgira | उदगीरात कोविडयोद्ध्यांचा गौरव

उदगीरात कोविडयोद्ध्यांचा गौरव

यावेळी डॉ. डी. व्ही. पवार, डाॅ. एस. एस. देशपांडे, डाॅ. ए. बी. महेंद्रकर, डाॅ. आर. ए. कदम, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चंबुले, सचिव शिल्पा भंडे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. मेघशाम कुलकर्णी, डॉ. सत्तारी, डॉ. अजय सोनटक्के, डॉ. ज्योती वावदणे, डॉ. महेश अद्राळे, डॉ. अश्रुबा जाधव, डॉ. संदीप मुसणे, डॉ. मनोहर सूर्यवंशी, डॉ. विजय बिरादार, डॉ. प्रदीप सानप, डॉ. शशीकांत डांगे, डॉ. स्मिता वांजे, डॉ. किरण पाटील, डॉ. महेश वाघमारे, डॉ. ज्योत्सना डावरे यांचा गौरव करण्यात आला. तसेच इतर कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला.

दरम्यान, सरकारी रुग्णालयातील रुग्णांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी देशमुख यांनी केले. आभार उपाध्यक्ष स्वाती गुरुडे यांनी केले. यशस्वितेसाठी सहसचिव नीलिमा पारसेवार, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, डाॅ. सविता पदातुरे, अनुराधा मुक्कावार, अपेक्षा शेटकार, अर्चना मुसणे, जयश्री गुरमे, सुप्रिया महाजन यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Glory to Kovidyoddha in Udgira