शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करून पैसे पळविणाऱ्या चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST

रेणापूर येथील रविकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वा. सुमारास एमएच २४, बीएफ १९९१ क्रमांकाच्या ...

रेणापूर येथील रविकांत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ एप्रिल रोजी रात्री ११.४५ वा. सुमारास एमएच २४, बीएफ १९९१ क्रमांकाच्या दुचाकीवरून लातूरहून रेणापूरकडे येत होते. तेव्हा महापूर पुलाच्या पुढे अनोळखी चौघांनी सदरील दुचाकीचा पाठलाग करून मोटारसायकल आडवी लावली, तेव्हा वाहन थांबविले असता तू बाईचे मंगळसूत्र, पैसे चोरले आहेस, ते परत दे असे म्हणून त्यांच्या जवळील असलेली दुचाकीची चावी काढून घेतली, तसेच फिर्यादीस मारहाण करून जखमी केले. त्यांना रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात टाकून देत फिर्यादीजवळील रोख रक्कम २० हजार, एक मोबाइल काढून घेतला. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक क्रांती निर्मळ, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, पोहे कांबळे, पोना. गौतम घाडगे, धर्मवीर शिंदे, संतोष गायकवाड, अभिजित थोरात यांच्या पथकाने करून बुधवारी गुन्ह्यातील सराईत चौघा आरोपींना पकडून गुन्ह्यात पळविलेला मुद्देमाल, वापरलेले हत्यार व रोख रक्कम जप्त केली.