शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

४२.८ अंश तापमानात शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचा उष्माघाताने अंत; लातूर जिल्हा हादरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:56 IST

सावधान! लातूर जिल्ह्यात उन्हाची तीव्र लाट; औराद शहाजानीत दुर्दैवी घटना

औराद शहाजानी (जि. लातूर): निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, सोमवारी एका शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे असून, सोमवारी तो थेट ४२.८ अंशांवर पोहोचला होता.

शेतात काम करताना कोसळलेलक्ष्मण भंडारे सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. प्रखर उन्हामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी (Dehydration) अचानक कमी झाली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ औराद येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना निलंगा येथे हलवण्यास सांगितले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

पाणी पातळी कमी झाल्याने झटका"उन्हाची तीव्रता अधिक असल्याने लक्ष्मण भंडारे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला," अशी माहिती औराद येथील डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि पाच मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Farmer Dies of Heatstroke Amidst 42.8°C Temperature

Web Summary : A farmer, Laxman Bhandare, died of heatstroke in Latur district amidst scorching 42.8°C heat while working in his field. Dehydration led to his collapse and death despite medical efforts. He is survived by his wife, son, and five daughters.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूरFarmerशेतकरी