शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

किनगावात महिला शिक्षण दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

किनगाव येथील भगवान विद्यालयात मुख्याध्यापक दिनकर मुंडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात ...

किनगाव येथील भगवान विद्यालयात मुख्याध्यापक दिनकर मुंडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एस. पी. मुंडे, दत्तात्रय दहिफळे, ग्यानदेव साळुंखे, कविता माळी आदींची उपस्थिती होती.

भागिरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमास प्राचार्य संभाजी मुरकुटे, कृष्णा वाघमारे, तुकाराम गुपले, माणिक वनवे यांची उपस्थिती होती.

मल्हारराव होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत माधव भिंगे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतितेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळेत आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रशांत गुळवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सोनखेड- मानखेड येथील नूतन जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य शिवाजीराव दहिफळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. किशोर कांदे, प्रा. चव्हाण, वाघमारे आदींची उपस्थिती होती. यावेळी महिलांचा सत्कार करण्यात आला.

येथील ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच किशोर मुंडे, ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे, ग्रामसेवक सुनील कांबळे, श्रीरंग पत्की, बाळू आमले, इम्राण पठाण, मोशीन शेख, मेघराज चावरे, प्रीतम कांबळे, भाग्यश्री शिलगिरे, सुरेखा मुंडे, सुनीता चावरे, धनश्री शिलगिरे, करुणा कांबळे, सुरेखा लोखंडे, प्रियंका भुसाळे आदींची उपस्थिती होती.

येथील पंचशीलनगर व श्रीनगर येथील अंगणवाडी क्र. १ व १० मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या मदिनाबी शेख, करुणा कांबळे, अंगणवाडी कार्यकर्ती माया कांबळे, कमलबाई गित्ते, मदतनीस रेणुका चाकाटे, मंगलबाई कांबळे आदी महिलांची उपस्थिती हाेती.