शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन डेन्टल असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST

व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बनसुडेज्‌ टर्मिनेटर्सचा संघ प्रथम आला. तर डॉ. जोगदंड पॉवर हिटर्स संघ उपविजयी राहिला. डॉ. शितोळेज स्मॅशर ...

व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बनसुडेज्‌ टर्मिनेटर्सचा संघ प्रथम आला. तर डॉ. जोगदंड पॉवर हिटर्स संघ उपविजयी राहिला. डॉ. शितोळेज स्मॅशर किंग व डॉ. सोनकांबळेज्‌ इनक्रिडिबल्स संघ अनुक्रमे विजयी ठरले. बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत डॉ. सचिन बसुदे व डॉ. भीम खलंग्रे विजेते ठरले. उपविजेतेपदी डॉ. संजीवकुमार बिराजदार व डॉ. महेश बिलापट्टे राहिले. महिलांच्या दुहेरीत डॉ. सोनाली ब्रिजबासी व डॉ. स्नेहा चिखलीकर यांनी प्रथम स्थान पटकाविले. द्वितीयस्थानी डॉ. श्वेता भारती व डॉ. शीतल नागिमे राहिल्या. पुरुषांच्या टेबल टेनिस स्पर्धेत डॉ. महेश बिलापट्टे प्रथम, डॉ. रविकिरण तेलंगे द्वितीय, महिलांत डॉ. शिल्पा लटुरिया प्रथम तर डॉ. सोनाली ब्रिजवासी द्वितीयस्थानी राहिल्या. कॅरम स्पर्धेत डॉ. रचना बियाणी डॉ. अपर्णा विभुते यांनी प्रथम, तर डॉ. निलम पन्हाळे व डॉ. श्रुती कोडगी यांनी द्वितीय स्थान पटकाविले. स्पर्धेचे उद्‌घाटन महाराष्ट्र स्टेट डेन्टल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना इंडियन डेन्टल असोसिएशन स्टेट स्पोर्टस्‌ सेक्रेटरी डॉ. विभाकर मोटे, डॉ. मनोज वैष्णव, डॉ. शैलेश वंगे, डॉ. मुकेश आरडले यांच्या हस्ते चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.