नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:26+5:302021-09-25T04:19:26+5:30

जननायक संघटनेची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी लातूर येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. बाबासाहेब कोरे, सूर्यकांतराव शेळके, बाबासाहेब देशमुख, ...

Declare a loss of Rs 50,000 per hectare | नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करा

नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजारांची मदत जाहीर करा

जननायक संघटनेची राज्यस्तरीय बैठक शुक्रवारी लातूर येथे झाली. त्या वेळी ते बोलत होते. बाबासाहेब कोरे, सूर्यकांतराव शेळके, बाबासाहेब देशमुख, बब्रुवान पवार, जमिलभाई मिस्त्री, राधेश्याम पारीख, प्रतापराव शिंदे, लक्ष्मणराव यादव यांच्यासह प्रा.डॉ. सतीश यादव, आप्पासाहेब पाटील, भुजंगराव पाटील, मंजूरखाँ पठाण, राजपाल पाटील, शिरीष गांढले, राजेभाऊ मुळे, वैजनाथ जाधव, महादेव गायकवाड, ज्ञानेश्वर मोरे, जाजू शेठ, सुभाष सोनवणे, तुकाराम पवार, उद्धव जाधव, श्रीकांत झाडके, ललीत पाटील, बिभीषण शिंदे यांची उपस्थिती होती. माजी आ. कव्हेकर म्हणले, गावोगावी नदी खोलीकरणाच्या कामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासनाने गुंठेवारी पद्धत रद्द करून परंपरागत रजिस्ट्रीची पद्धत सुरू करावी, महाविकास आघाडी सरकारने जी कर्जमाफी केली. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाचे हप्ते भरले आहेत अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते, ते देण्यात यावे, असेही ते म्हणाले.

Web Title: Declare a loss of Rs 50,000 per hectare